Ye Re Ye Re Pavasa

ये रे ये रे पावसा

तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा

पाउस आला मोठ्ठा

ये ग ये ग सरी

माझे मडके भरी

सर आली धाऊन

मडके गेले वाहून